बिकीनी घालून प्रार्थना बेहेरेचे गोव्यात फोटोशूट

जांभळ्या, पिवळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये प्रार्थना दिसत आहे.

फोटोमध्ये प्रार्थनाने बिकनीवर हॉट फोटोशूट केले आहेत.

प्रार्थना सध्या तिचं गोवा वेकेशन एन्जॉय करत आहे.

प्रार्थना बेहेरे गोव्यात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद

अनेक हिंदी चित्रपटांमध्येही प्रार्थनाने काम केले आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

मराठी कलाविश्वातील प्रार्थना बेहेरे मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते

प्रार्थना वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.