दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

दिशा नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

तिच्या या फोटोंना चाहते नेहमीच पसंती देताना दिसतात.

 नुकतंच दिशाने एक हॉट फोटोशूट केलंय.

यात दिशाने जबरदस्त पोझ दिल्या आहेत.