मौनी रॉयच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

मौनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

मौनीचे नवनवीन लूक नेहमीच चर्चेत असतात.

चाहते तिच्या लूकवर अनेक कमेंट्स करतात.

नुकताच मौनीने तिचा बॉसी लूक शेअर केला आहे.