मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पूजाचा साखरपुडा पार पडला.

अशातच आता तिच्या संगीतचे आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

संगीत सोहळ्यातील लूकमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय.

संगीत सोहळ्यातील लूकमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय.