साउथ चित्रपटसृष्टीची मनमोहक अभिनेत्री नयनताराच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी नयनतारा बॉलिवूडमधील 'जवान' चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटात शाहरुखसोबत तिने मुख्य भूमिका साकारली.

नयनतारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच तिने यलो सिल्क साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.