मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर पूजाच्या संगीत, मेहंदी, हळदीचे फोटो व्हायरल झाले होते.

नुकतेच पूजाने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

नऊवारी साडी, हिरवा चूडा आणि नाकात नथ असा पूजाने मराठमोळा लूक केला होता.

या लूकमध्ये पूजा खूप सुंदर दिसत आहे.