अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच एक फोटोशूट केलंय.

या लूकमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे.

प्राजक्ताच्या फोटोवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.