बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित लग्नगाठ बांधली.

सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

नुकतेच रकुलने त्यांच्या संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

चाहते रकुलच्या या लूकचं खूप कौतुक करत आहेत.