यंदाचे वर्ष हे कर्णधार रोहित शर्मासाठी काही खास गेलेले नाही

रोहित शर्माने या वर्षात 24 कसोटी सामन्यात नेतृत्व केले

यापैकी फक्त 12 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला

तर 24 पैकी 9 कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला

तसेच, फलंदाज म्हणून त्याने 42 डावांमध्ये फक्त 1254 धावा केल्या

कर्णधार म्हणून 4 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली

गेल्या 15 कसोटी डावांत त्याने एकच अर्धशतक झळकावले