टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकूण 214 कोटी संपत्तीचा मालक आहे.

मॅच फी व्यतिरिक्त रोहित शर्मा IPL आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो.

बीसीसीआयने रोहित शर्माला A+ ग्रेड करारात ठेवले आहे.

रोहित शर्माला बीसीसीआयकडून वर्षाला अंदाजे 7 कोटी रुपये मिळतात.

रोहित शर्माला कसोटी सामन्यांसाठी 15 लाख रुपये मिळतात.

एक वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये मिळतात.

रोहित शर्मा एक टी-20 सामना खेळून 3 लाख रुपये कमावतो.

रोहित शर्माचा IPL संघ मुंबई इंडियन्ससोबत करार आहे.

मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला दरवर्षी 16 कोटी रुपये देतो.

रोहित शर्माने आयपीएलमधून अंदाजे 178 कोटी रुपये कमावले आहेत.

रोहित शर्मा अनेक मोठ्या ब्रँडशी संबंधित आहे.

रोहित शर्मा स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतो.