भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये  गणना केली जाते.

रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण त्याने एका बाबतीत विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. 

रोहित शर्मा भारताकडून सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणार पहिला खेळाडू आहे. 

रोहित शर्माने 2007 ते 2024 पर्यंत एकूण 151 टी-20 सामने खेळले आहेत.

रोहितनंतर भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली दुसऱ्या नंबरवर आहे. 

विराटने 2010 पासून  2024 पर्यंत 117 सामने  खेळले आहेत.

 विराटनंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. 

महेंद्रसिंग धोनीने 2006 ते 2019 पर्यंत 98 सामने  खेळले आहेत.

हार्दिक पांड्याने 2016 ते 2023 पर्यंत 92 सामने  खेळले आहेत.

भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 87 सामने खेळले आहेत.