मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या दिवशी प्रथमेशचा गर्लफ्रेंड क्षितीजासोबत साखरपुडा झाला.

अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजा लग्नाचा निर्णय घेतला. 

साखरपुड्यानंतर नुकतेच त्यांनी प्री-वेडिंग फोटोशूट देखील केलंय.

त्यांच्या फोटोशूटचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.