अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

समंथा नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

समंथा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.

नुकताच समंथाने लाल शिमरी ड्रेसमधील लूक शेअर केला आहे.