बॉलिवूडची हॉट आणि सुंदर अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

एका मुलाखतीत साराने तिच्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत याबाबात खुलासा केला होता.

साराला विचारण्यात आले की, अशी कोणती गोष्ट आहे जी कायम सोबत ठेवते. साराने  सांगितले की, माझ्या फोनच्या मागे या 3 गोष्टी मी कायम ठेवते.

सारा म्हणते, केदारनाथमधील मेमरी मी माझ्यासोबत ठेवते. सारा एक दहाची नोटही सोबत ठेवते. ती अत्यंत खास आहे.

सारा अली खान जी नोट आपल्यासोबत ठेवते ती नोट अजमेर शरीफ येथे मिळाली आहे. 

सारा तिच्या नवीन वर्षाचा संकल्प एका कागदावर लिहून ठेवला आहे. तोही ती सोबत ठेवते.

सारा म्हणते, लोकांना हे मजेशीर वाटत की माझ्या सोबत 10 रुपयांची नोट  घेऊन फिरते.

सारा अली खान ही महादेवाची भक्त आहे. वर्षातून अनेक वेळा ती महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाते.