सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती तिचे अनेक लूक शेअर करत असते.

साराची फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स पाहून चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.

साराचा हा लूक अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.