बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या खूप चर्चेत असते.

राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

नुकतेच राशाने लेहेंग्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

या लूकमध्ये राशा खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.