श्रिया पिळगावकरने आत्तापर्यंत बऱ्याच वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

श्रियाने 2016 मध्ये शाहरुखच्या फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केले.

श्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

नुकतेच श्रियाने काही फोटो शेअर केले आहेत.