बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते.

 सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.

सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते.

नुकतच सोनाक्षीने रेड ब्लेजरमध्ये फोटोशूट केलंय.