बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते.

सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते.

नुकतंच सोनाक्षीने एथनिक लूकमध्ये फोटोशूट केलंय.

तिच्या या लूकवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.