सोनाली कुलकर्णी हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर राज्य करते.
सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
गुढीपाडव्यानिमित्त सोनालीने मराठमोळा लूक करत पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
पैठणी साडीला मॅचिंग पिवळा स्लीव्हलेस ब्लाऊज सोनालीने परिधान केला आहे.
"एक चाँद कल था और एक मेरे माथे पर आज" असे कॅप्शन सोनालीने साडीतील फोटोंना दिले आहे.
सोनालीने पैठणी साडीतील लूकवर मोठा कोल्हापूरी साज परिधान केला आहे.
या फोटोंमध्ये सोनालीने हलका मेकअप करत नथ आणि कपाळी चंद्रकोर लावून केस मोकळे सोडले आहेत.
सोनालीच्या या पैठणी साडीतील लूक खूपच मनमोहक आणि सुंदर आहे.
सोनालीच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.