अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते.

ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

नुकताच सोनालीने साडीतील लूक शेअर केला आहे.

या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.