Fill in some text

40 वर्षांनंतर Maruti Suzuki दुसऱ्या स्थानावर, TATA ने रचला इतिहास

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV ने 2024 मध्ये सर्वाधिक विक्री

2024 मध्ये TATAच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही PUNCH ने  2 लाख 02 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री

2024 मध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर 1,90,855 युनिट्ससह दुसऱ्या स्थानावर

Tata Punch ची किंमत ही फक्त 6.13 लाखांपासून सुरू होते

PUNCH मध्ये पेट्रोलसोबतच CNG तसेच EV हे पर्यायही उपलब्ध

Punch मध्ये चांगला हाय ग्राउंड क्लीयरन्स तसेच  कमांडिंग ड्रायव्हिंग पोझिशनचा फायदा

कॉम्पॅक्ट साईजमुळे मुंबई, बंगळूरू, दिल्लीसारख्या वरदळीच्या शहरांमध्ये चालवण्यास सोयीस्कर

स्पर्धात्मक किंमत, चांगली इंधन कार्यक्षमता यांमुळे लोकांची PUNCHला मोठ्या प्रमाणात मागणी

आधुनिक डिझाइन आणि चांगल्या सेफ्टी फीचर्समुळे तरुणामध्ये या गाडीचे खास आकर्षण