बॉलिवूड अभिनेत्रीही ब्लॅक कलरची साडी आवडीने नेसतात.

या रंगाची साडी तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये आवर्जून नेसू शकता.

कतरिना देखील ब्लॅक रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत आहे.

रश्मिकासारखा हा लूक देखील तुम्ही ट्राय करु शकता.

कृती सेननचा हा फॅन्सी लूक रिसेप्शन पार्टीसाठी तुम्ही ट्राय करु शकता.