पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला पॉडकास्ट
करणारे निखिल कामथ चर्चेत
ऑनलाईन ब्रोकिंग फर्म Zerodhaचे
सह-संस्थापक तसेच Forbes 2024नुसार 3.1 अरब डॉलरची संपत्ती
कारकीर्दला कॉल सेंटरपासून सुरुवात
तेव्हा पहिला पगार फक्त 8 हजार
सोबत शेअर बाजारात ट्रेडिंगला सुरुवात
2006मध्ये सब-ब्रोकर म्हणूनही केले काम
2010मध्ये भाऊ नितीन कामथ यांच्यासह
ब्रोकिंग फर्म झीरोधाची स्थापना
Gruhas, हेज फंड, True Beacon
गुंतवणूकशी संबधित कंपन्यांची स्थापना
झीरोधाचे ब्रोकरेज मॉडेल ठरले गेमचेंजर
यामुळे 34 वर्षीय निखिल अब्जाधीश
People By WTF With Nikhil Kamath नावाने 2023 मध्ये पॉडकास्टला सुरुवात
विविध विषयांवर दिग्गजांच्या मुलाखती 26 दिग्गजांसह व्हिडीओ
केले
तयारे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला पॉडकास्ट
अनेक हलक्याफुलक्या विषयांवर भाष्य