दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात.
यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला साजरी केली जाईल.
भारतात महादेवांची असंख्य मंदिरं आहेत, मात्र त्यातील मुख्य 12 ज्योतिर्लिंगांना महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे.
सोमनाथ (गुजरात)
मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश)
महाकालेश्वर (मध्य प्रदेश)
ओंकारेश्वर (मध्य प्रदेश)
केदारनाथ (उत्तराखंड)
भीमाशंकर (महाराष्ट्र)
काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश)
त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)
वैद्यनाथ (झारखंड)
नागेश्वर (गुजरात)
रामेश्वर (तमिळनाडू)
घृष्णेश्वर (महाराष्ट्र)