हिवाळ्यात आपल्या त्वचेप्रमाणे पाय देखील कोरडे पडतात

पाय कोरडे पडल्यामुळे पायांना वारंवार खाज येते, रॅशेस येतात.

या समस्यांमुळे पायांवर डाग दिसतात.

आज आपण जाणून घेऊयात हिवाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी.

पायांना नियमित मॉइश्चराइज करा .

पाय मॉइश्चराइज केल्याने पायांना खाज येत नाही.

हिवाळ्यात आपले पाय लगेच गार होतात त्यामुळे तुम्ही तेलाने देखील पायांची मालिश करू शकता.

 काही वेळ कोमट पाण्यात आपले पाय ठेवा .

याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

बऱ्याचदा हिवाळ्यात पायांना काहीना काही होत असते त्यामुळे

तुम्ही पायांना झालेली जखम बरी करण्यासाठी पाण्यात शॅम्पू टाकून पाय काहीवेळ बुडवून ठेवा.