अमृता खानविलकर नेहमीच तिच्या चित्रपट आणि गाण्यामुळे चर्चेत असते.
वाजले कि बारा, चंद्रा, राझी अशा चित्रपट आणि गाण्यांमुळे अमृताने लोकांच्या मनात घर केलं
तिचे सुंदर फोटोस देखील सोशल मिडीआवर व्हायरल होत असतात.
तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिला तिच्या कुटुंबानी आणि नवऱ्याने खंबीरपने साथ दिली.
२०१५ साली अमृताने हिमानशु मल्होत्राशी लग्नगाठ बांधली.
अमृताच्या वाढदिवसानिमित्त हिमांशू मल्होत्राने एक पोस्ट शेअर केली आहे.
ती पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे.
तसेच अमृताने तिच्या वाढदिवसाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी ट्विनिंग केलं होत
मराठी चित्रपट सृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक देखील या सेलिब्रेशनचा भाग होता.