निरोगी राहण्यासाठी फळांसोबत फळांचा रस पिणं देखील खूप फायदेशीर आहे.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, सफरचंदाचे सेवन नियमित केल्याने आपले आरोग्य सुधारते.

सफरचंदाप्रमाणेच त्याच्या रसामध्ये देखील अनेक पोषकतत्व असतात.

दररोज सकाळी एक ग्लास सफरचंदाचा रस प्यावा.

दररोज या रसाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.

तसेच यामुळे कोलेस्ट्रॉलही कमी होते.

यामुळे आपली दृष्टी देखील सुधारण्यास मदत होते.

हा रस अस्थमाच्या रुग्णांसाठी देखील खूप गुणकारी आहे.