बऱ्याचदा काही सवयींमुळे आपण आजारपणांना निमंत्रण देतो.

अशा काही गोष्टी आहेत. ज्या टाळल्यास आजार दूर राहतात.

उशीरा झोपणे उशीरा उठणे

दुपारी खुप वेळ झोपणे

व्यायाम न करणे

मोकळ्या हवेत न फिरणे

शरिराला कोवळे ऊन लागू न देणे

वारंवार तेलकट तिखट पदार्थ खाणे

रात्रीचे शिळे अन्न खाणे