सध्याच्या फॅशनच्या युगात खूप कमी अशा मुली आहेत ज्या केसांची वेणी बांधतात.

हल्लीच्या तरुणींना केसांची वेणी बांधणं आऊटडेटेड आणि खूप कंटाळवाणं वाटतं.

मात्र रोज वेणी बांधण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात या फायद्यांविषयी.

परंतु वेणी बांधल्याने केस अधिक मजबूत होतात.

वेणीमुळे केस गळणे किंवा तुटणे या समस्या कमी होतात.

केस बांधल्यामुळे दुतोंडी केसांची समस्या कमी होते.

वेणी बांधल्यामुळे ऊन, माती आणि धूळापासूनही आपले संरक्षण होते.

असं म्हणतात की वेणी बांधल्यामुळे केसांची वाढ होते.

खरंतर वेणीमुळे केसांचा फार गुंता होत नाही आणि केस विंचरावे न लागल्यामुळे केसांचे तुटणे कमी होते.

जर केस बांधून ठेवले तर स्कॅल्पही सुरक्षित राहू शकतो. त्यात आर्द्रता टिकून राहते.