काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

काजूत भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, व्हिटॅमिन बी, सी, के, आयर्न असतात.

काजू खाल्याने स्मरणशक्ती सुधारते.

नैराश्येच्या गर्तेत अडकले असाल तर काजू अवश्य खा.

काजू खाल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते.

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काजू खावेत.

काजू खाल्याने हाडे मजबूत होतात.

काजू खाल्ल्याने ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे काजू डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर मानला जातो.

त्वचा निरोगी ठेवायचे असेल तर काजूचे सेवन करा.

काजूमध्ये असणाऱ्या पोषकतत्वांमुळे पेशींच्या डीएनएचे रक्षण होते, ज्याने पेशी निरोगी राहतात.