भाज्यांमध्ये वापरला जाणारा 'जिरे' एक मसाला आहे. पण, जिरे केवळ चवीसाठीच नाही तर शरीरासाठी फायदेशीर देखील आहे. 

अनेक जण जिऱ्याचे नियमितपणे कोणत्या ना कोणत्या रूपात सेवन करतात.

जिऱ्याचा सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

जिरे रक्तातील पित्ताचे प्रमाण कमी करते.

जिऱ्याचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. जिऱ्याचा सेवनाने अपचनपासून आराम मिळतो.

जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म निद्रानाशेची समस्या दूर करण्यास मदत करतात.

जिऱ्याचा सेवनाने दमा नियंत्रित होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास जिरा फार उपयोगी आहे.