हिवाळ्यात शरीराला उब मिळण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी तूप खाण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
आयुर्वेदात तूप हे सर्वोत्तम ऊर्जा स्त्रोत मानले जाते.
हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशावेळी तूप खाल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली होते.
आज आपण हिवाळ्यात दररोज तूप खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
शरीराला उष्णता मिळते
त्वचेसाठी तूप खूप चांगले असते. रोज एक चमचा तूप खाल्याने त्वचेचे कोणतेही आजर होत नाही.
तूप हे पचनासाठी उपयुक्त असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
तूप हे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. रोज तूप खाल्ल्याने शरीराला अधिक ताकद मिळते
तूपामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हाडांना आणि सांध्यांना मजबूत ठेवण्याचे काम करते.
रोज एक चमचा तूप खाल्याने वजन वाढते.