ड्रायफ्रुट्सपैकी एक असणारे अक्रोड दररोज खाल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

अक्रोडमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

अक्रोडला ब्रेन फूडही म्हणतात. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अक्रोड खायला हवेत.

एक संशोधनानुसार अक्रोड खाल्याने टेंशन दूर पळते.

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते ज्याने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत मिळते.

ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी अक्रोड फायद्याचे ठरते.

हांडाचे आरोग्य राखण्यासाठी अक्रोड खाणे फायद्याचे ठरते.

अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

अक्रोडची पाने चावल्याने दातांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात.