आयुर्वेदात केसांना तेल लावण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

तेल लावल्याने केसांचे पोषण होते आणि कोरडेपणाही दूर होतो.

तेलाने मसाज केल्यावर मेंदूला उत्तम चालना मिळते.

 तेल लावल्याने केसाला पोषक घटक मिळतात.

तेलाच्या मसाजमुळे टाळू निरोगी राहते.

 मसाजमुळे टाळूचे रक्ताभिसरण होते आणि केसाला पोषण मिळते.

तेलामुळे केस कोरडे आणि खराब होण्यापासून वाचतात.