लग्नात तुम्ही कोणता पेहराव करत आहात यावर  तुमचे फुटवेअर कसे असणार हे ठरतं.

ब्रायडल फुटवेअर खरेदी करण्यापूर्वी या  गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

आरामदायक वाटावं असं वाटत असेल तर  प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म हील्स निवडा.

किटन हील्स बेस्ट आहेत. कारण थोडंसं हिल असलेले  फुटवेअर तुमचा लुक अगदी वेगळा दिसेल.

ankle स्ट्रॅप ब्रायडल सॅंडल्स हा एक  उत्तम पर्यात तुमच्यासाठी असू शकतो.

नऊवारी नेसणार असाल तर कोल्हापूरी  चप्पल तुम्ही यावर घालू शकता.

वेजेस हा फुटवेअरचा ट्रेंडिंग प्रकार आहे. ज्यामध्ये हील्स आणि पायाच्या टाचेत एकसमान सोल असतं.

नववधू लेंहग्यासोबत हाय हील्स घालणं पसंद करतात.  हाय हील्समध्ये फेअरी लुक मिळतो.