हिवाळा संपण्याआधी तुम्ही काही  खास ठिकाणांना भेट देऊ शकता.

 थंड हवामानाचा आनंद घेऊ शकता.

आज आपण जाणून घेऊयात कोणत्या ५ ठिकाणांना तुम्ही हिवाळा संपण्याआधी भेट देऊ शकता.

गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर हे ठिकाण स्कीईंग आणि स्नोबोर्डिंगसाठी प्रसिद्ध आहे.

बर्फाच्छादित हिमालयीन दृश्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील.

औली, उत्तराखंडमध्ये असलेले हे भारतातील सर्वोत्कृष्ट स्कीइंग डेस्टिनेशन ट्रेकिंग आणि केबल कार सफारीसाठी प्रसिद्ध आहे.

स्नोफॉलचा आनंद लुटण्यासाठी मनाली, हिमाचल प्रदेश उत्तम आहे.

माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन नक्कीच पाहण्यासारखे आहे.

जर तुम्हाला शांत आणि निसर्गरम्य वातावरण पाहिजे असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये असलेले तवांग या ठिकाणाला भेट देऊ शकता.