थंडीमुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
आपण जर काळजी घेतली नाही तर
आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागते
आज आपण जाणून घेऊयात कोणत्या 5 टिप्सने आपली प्रतिकारशक्ती वाढेल
आपल्या आरोग्यासाठी पोषक आहार अत्यंत गरजेचा असतो.
त्यामुळे संतुलित आहार घ्या.
पुरेशी झोप घ्या, कमीतकमी ७ ते ८ तासांची झोप घ्या.
शरीर सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
बऱ्याचदा आपण स्वच्छता राखत नाही त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते.
चांगली स्वच्छता राखा.
धूम्रपान आणि जास्त मद्यपान करणे टाळा