छाया कदम या मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

ज्यांनी अभिनयाच्या जोरावर कायम प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

अलीकडेच त्या IIFA अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित राहिल्या होत्या.

यावेळी त्यांनी केलेला खास लूक प्रचंड चर्चेत आला आहे.

नेहमीपेक्षा वेगळा आणि स्टायलिश लूक करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

या सोहळ्यासाठी त्यांनी ब्लॅक कलरचा डीप नेक गाऊन परिधान केला होता.

साजेसा मेकअप, ब्लॅक गमबूट्स आणि क्लासी ज्वेलरीमूळे त्यांचा लूक आकर्षक ठरला.

या पूर्ण लूकमध्ये त्यांनी केलेलं नेलआर्ट सर्वाधिक लक्षवेधी ठरलं.

छाया कदम यांनी सोशल मीडियावर हे फोटोशूट शेअर केलंय.

सोबत कॅप्शनमध्ये 'Every frame has a story' असं लिहिलंय.