फ्राईड चिकनच्या अनेक रेसिपीज् जगभरात तयार केल्या जातात.

पारंपरिक पदार्थांपासून ते  स्नॅक्स, स्टार्टर्सपर्यंत याचे भरपूर प्रकार आहेत.

टेस्ट अॅटलासने जगातील 'बेस्ट फ्राइड चिकन डिशेस' निवडल्या आहेत.

टेस्ट अॅटलास हे एक लोकप्रिय फूड गाईड आहे.

त्यांनी निवडलेल्या टॉप 10 पदार्थांमध्ये एका भारतीय पदार्थही आहे.

डिसेंबर 2024 च्या रँकिंग डेटानुसार ही यादी हल्लीच अपडेट करण्यात आली.

या टॉप 10 मध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थाला स्थान मिळालं आहे.

चिकन 65 या पदार्थाला या टॉप 10 मध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे.

या डिशचं वर्णन करताना टेस्ट अॅटलासने म्हटलंय की

आले, लिंबू,  लाल मिरची आणि इतर मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेलं चिकन.