बऱ्याचदा आपण बटाटे कापून ठेवतो.

जर ते स्टोर केले नाही तर ते लगेच खराब होतात

आज आपण जाणून घेऊयात बटाटे स्वच्छ कसे करायचे

तुम्ही बटाटे कापून झाल्यावर ते पाण्यात ठेवू शकता.

याने बटाटे काळे होणार नाही.

जर तुम्ही बटाटे व्हिनेगरच्या पाण्यात ठेवले तर बटाटे काळे आणि खराब देखील होणार नाही.

मिठाच्या पाण्यात ठेवल्याने यातील घाण संपूर्णपणे निघून जाईल.

तसेच तुम्ही फ्रिजमध्ये देखील ठेवू शकता.