कॉफी आणि चहा हे दोन लोकांचे आवडते पेय आहे.

जे लोक चहाचे सेवन करत नाही त्यांना कॉफी प्यायला खूप आवडते

परंतु तुम्हाला माहिती आहे का ? कॉफी आपल्या आरोग्यासह केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

आज आपण जाणून घेऊयात कॉफी केसांसाठी किती फायदेशीर आहे.

कॉफी पावडर तेलात मिसळून डोक्याला लावल्याने कोंड्याची समस्या दूर होईल.

शॅम्पूमध्ये कॉफी पावडर मिक्स केल्याने केस मजबूत होतील.

लवकर खराब देखील होणार नाही.

दही आणि कॉफी हेअर मास्क केसांवर लावल्याने

केसातील साचलेली घाण, मृत त्वचेच्या पेशी आणि टाळूवरील कोंडा दूर करण्यास मदत करते.

 हे हेअर मास्क केसांनाही मजबूत बनवते.