उन्हाळयात शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक असते. अशावेळी काही फळांचे सेवन फायद्याचे ठरू शकते.

शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड खाणे फायद्याचे ठरते.

उन्हाळ्यात जाणवणारी अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी खरबूज खावेत.

उन्हाळ्यात आंबे खावेत. आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात.

रसदार अननसाही तुम्ही उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खाऊ शकता.

अँटीऑक्सीडेंट्स मिळविण्यासाठी पपईचे सेवन अवश्य करावे.

उन्हाळ्यात केळी खाणेही फायद्याचे ठरते.

लिचीसुद्धा तुम्ही खाऊ शकता.