संध्याकाळी भूक लागल्यावर अनेकदा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते.

पण सतत बाहेरचे फास्ट फूड खाणं आपल्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही.

अशावेळी तुम्ही काही टेस्टी आणि हेल्दी पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता.

हेल्दी सँडविच

मूग ढोसा

ओट्स पराठा

पनीर ढोसा

छोले चाट