सॅलड आहारासाठी उत्तम खाद्यपदार्थ आहे. सॅलडमध्ये न्यूट्रियन्ट्स असतात.

तुम्ही जेवणाच्या वेळी सॅलडचं सेवन केलं, तर तुमचं वजन घटू शकतं.

एक वाटी सॅलड खाल्ल्याने  गॅस, अपचन,यांसारख्या अनेक समस्या दूर होतात

 काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी  फायदेशीर ठरते काकडीमुळे वजन नियंत्रणात राहते.

चण्यापासून बनवलेल्या सलादचा समावेश करा.चणे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात.

हिरव्या भाज्या चरबी घटविण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते.

व्हेजिटेबल्स सलाडमध्ये  व्हिटामिन्स,  प्रोटीन्स असतात  जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

मोसंबी, द्राक्षे, केळी, सफरचंद यासारख्या फळांचे सॅलड खा यातून भरपूर पोषण मिळते.

सॅलड खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. पचनक्रिया सुधारते. सॅलड खाल्ल्याने त्वचाही निरोगी राहते.