फळे केवळ आरोग्यसाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतात.

उन्हाळ्यात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवणे सर्वानाच अशक्य वाटते. अशावेळी तुम्ही काही फळे खाणे उपयोगी ठरेल.

उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायद्याचे ठरेल. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहतो.

स्किन ग्लोइंगसाठी पपई खायला हवी. पपई व्हिटॅमिन, मिनरल्स आणि एंजाइमचा एका चांगला स्रोत आहे.

पपईमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते. स्किनकेअरसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

स्किन ग्लोइंगसाठी बेरीचे सेवन करावे. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात.

तुम्ही किवीसुद्धा खाऊ शकता. यात व्हिटॅमिन सी आणि के असते, ज्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाही.

रोज एक केळी खाणे त्वचेसाठी उपयुक्त मानले जाते.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, सॅलिसिलिक आणि एलर्जीक ऍसिड असते. जे मुरुमांवर प्रभावी ठरते.