चटपटीत मसालेदार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात.

पण वजन वाढेल या भीतीने अनेकजण ते पदार्थ खात नाहीत.

परंतु आपल्याकडे असे काही देसी पदार्थ आहेत जे चवीला टेस्टीही असतात आणि त्याने वजनही वाढत नाही.

तुम्ही देखील चटकदार पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही भाजनीची चकली खाऊ शकता.

नाचणीचे चिप्स देखील तुम्ही ट्राय करु शकता.

भाकरवडी देखील भूक लागल्यावर खाऊ शकता.

मटकी भेळ देखील उत्तम ऑप्शन आहे.

चटपटीत खायची इच्छा झाल्यास तुम्ही पाणीपुरी देखील खाऊ शकता.

हे सर्व पदार्थ पौष्टिक असून टेस्टी देखील असतात. शिवाय याने वजनही वाढत नाही.