मानवी शरीरासाठी जसे काही पदार्थ खाणं घातक असतात.

त्याचप्रमाणे आपल्या मेंदूसाठी देखील काही पदार्थांचे सेवन घातक ठरु शकतात.

साखरेचे अतिरिक्त सेवन आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.

चहा, कॉफीचे जास्त सेवन देखील मेंदूसाठी हानिकारक आहे.

फास्ट फूडचे अधिक सेवन देखील मेंदूसाठी योग्य मानले जात नाही.

अतिरिक्त तेलकट पदार्थांच्या सेवनाने देखील मेंदूसाठी घातक आहे.

तंबाखू, सिगारेट, कोल्डड्रिंक्स आणि अल्कोहोल देखील मेंदूसाठी नुकसानदायक आहे.

खूप पटापट खाणं देखील मेंदूसाठी अयोग्य आहे.