पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

पनीर की अंडे या कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? जाणून घ्या

अंड्यात किती प्रोटिन  अंड्यांमध्ये शरीराला दिवसभरासाठी आवश्यक  असलेली सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

तुम्ही स्क्रॅम्बल्ड एग, उकडलेली अंडी, अंडी  करी किंवा पोच केलेली अंडी खाऊ शकता.

अंड्याचे सेवन केल्याने नसाही मजबूत होतात. शरीराला दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते.

पनीरमध्ये किती प्रोटीन पनीरमध्ये कॅल्शियम प्रमाणात असते. प्रत्येक वयोगटातल्या लोकांनी पनीर खाल्ले पाहिजे.

पनीरमध्ये व्हिटॅमिन बी 12, सेलेनियम, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.

पनीर मध्ये फॉस्फरस देखील असतो, जो कॅल्शियम  सोबत हाडे मजबूत आणि निरोगी ठेवतो.

पनीर आणि अंड्याची तुलना दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक  घटकांचा समावेश असतो.

अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे  आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात.