व्हायरल इन्फेक्शन, स्ट्रेस आणि हार्मोन्समधील बदल किंवा शारीरिक बदलांमुळे महिलांना थायरॉइडची समस्या उदभवू शकते.

थायरॉइडची लक्षणे -  सतत थकवा, नखे पातळ होणे, ताप येणे, वजन वाढणे, आदी

थायरॉइडची समस्या निरोगी आहाराच्या सेवनाने नियंत्रित केली जाऊ शकते.

आवळा व्हिटॅमिन-सी चा उत्तम स्रोत आहे. हे थायरॉईड नियंत्रित करण्यास आणि केस, स्किन आणि ऊर्जा लेवल सुधारण्यास मदत करते.

थायरॉइडचे रुग्ण  डाळ खाऊ शकतात. मूग डाळीमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

थायरॉइडच्या रुग्णांसाठी नारळ हे सर्वोत्तम अन्न मानले जाते. नारळात चेन फॅटी ऍसिड्स आणि मिडीयम चेन ट्रायग्लिसरॉईड असतात, जे मेटॅबॉलिझम सुधारतात. थायरॉईड कार्यासाठी हे सर्वोत्तम फॅट आहे.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि थायरॉईड दूर करण्यासाठी कडधान्यांचे सेवन अवश्य करा.

रताळ्यात व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे थायरॉईड नियंत्रणात राहते.